मित्र मैत्रिणीच्या आग्रहावरून माझ्याकडुन business विषयी social media वर कशी आणि काय marketing/promotion असावी त्या बदल थोडीफार माहिती.
मी एक्स्पर्ट नाही पण जितकं माझ थोडफार अभ्यास आणि माहिती आहे तितकं मी मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न इथे करत आहे.
काही चुकले तर माफी असावी🙏 (१)👇

जर तुम्ही न्यू business set up सुरू केलं आहे जस की food,cosmetic,clothe,raw material and many more product तर तुम्ही client गोळा करण्यासाठी तुमच्या रोज वापरण्यात येणाऱ्या फेसबुक,insta,WhatsApp, twitter, telegram च्या मार्गाने अगदी सोप्या पद्धतीने काही trick वापरून करू शकता.(२)
¶फेसबुक माध्यम ✓

१.फेसबुकवर तुमच्या प्रोफाइलमध्ये रोज तुमच्या व्यवसायाविषयक post असावी ज्याने तुमच्या fb friendला ते दिसेल आणि client base वाढायला मदत होईल
२.फेसबुकवर जमेल तितके ग्रूप search करत जॉईन करावे,page लाईक करावे.खास करून जिकडे member/follower
हजार/लाखो मध्ये असतील(३)
तिकडे तुम्ही focus करत तुमच्या Buisness ची पोस्ट करावी. त्याने काय होईल तिकडे जे active member असतील त्यांच्या निदर्शनास तुमचं बिझिनेस product येईल.
त्यांना जर आवडल्यास ते कॉमेंट करतील,तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील.सो अश्या प्रकारे ही तिकडून तुम्हाला client भेटण्याचे chances वाढतील(४)
३.ग्रुप कुठले ही जॉईन करू शकता, जसे की कट्टा ग्रुप, business ग्रुप,शहराचे ग्रुप,इतर कुठलेही जास्त मेंबर असलेलं ग्रुप
Eg.तुम्ही ठाणे/कल्याणमध्ये राहता तर fbवर तुमच्या शहराचे नाव search केलं तर तिकडे पुष्कळ ऑप्शन येतात.ते तुम्ही जॉईन करू शकता आणि स्वतःच product promot करू शकता.(५)
४.फेसबुक वर marketplace म्हणूनही एक option आहे.
तुम्ही तिकडे तुमच्या बिझिनेस productची योग्यरित्या सर्व डिटेल्स,कॉन्टॅक्ट noआणि किमतीसकट माहिती टाकावी.तिकडूनही client भेटण्याची शक्यता आहे.

¶ Telegram/व्हॉट्सॲप

•WhatsAppच्या स्टेटसला रोज तुमचं product संदर्भात स्टेटस असावं(६)
तुमच्या जवळच्या लोकांनाही ठेवायला सांगावे म्हणजे स्टेटसमार्गी contactlistमधे असलेले जास्त लोकं बघत client भेटण्याची शक्यता वाढते.
•तुमच स्वत:च telegramला चॅनल/ whtaspp ग्रुप बनवाव,सगळ्यांना जॉईन व्हायला सांगा
•तुम्ही व्हॉट्सॲपल contact चे broadcast बनवून बिझिनेसच msg करावे.(७)
ट्विटर/instagram

•स्वतःच्या बिझनेसच आधी official account असावा आणि इतरांच्या नजरेत पटकन येईल असं युनिक हॅशटॅग तयार करावं.

• मित्र मैत्रिणीला आयडी फॉलो करायला सांगत पोस्ट retweet/share/reel/feelt इथे तुम्हाला प्रतिसाद देत जितकं होईल तितकी त्यांना शेअर त्यांना करायला सांगावी(८)
पोस्ट करत असताना स्वतःच हॅशटॅग तर वापरावं पण इतर famous/खूप follower असलेले आयडी चे permission घेत त्यांचे #टॅग वापरावे. तुमच्या business related match करणारे ac, इतर ओळखीचे ac असेल त्यांना टॅग करावे म्हणजे ते तुमचे पोस्ट rt/शेअर करतील,याने पोस्ट वर
जास्त लोक engaed होतील(९)
योग्य ती माहिती त्यांना मिळेल आणि तुम्हालाही client base मिळण्यास आणि बिझिनेस वाढण्यास मदत होईल.

असे काहीसे सोप्पे मार्ग आहे जे तुम्ही सोशलमीडियाच वापर करून स्वतःमार्केटिंग करू शकता,खासकरून Facebook द्वारे
काही सांगण्यास/लिहताना चुकले असेल तर माफी असावी🙏
#नव_मी #हarsh
#म #रिम
@KaluramSuraj @marathifeel @Manoj2212Khare @gharkatiffinmum @rt_marathi @Supriya214499 @prasad_wayal @nileshs03 @niyati_nimit @rautsavi9 @MrBeardBaba31 @MarathiBrain @MarathiUdyog @thanevignaharta @sanjay_k89 @sara_k1410 @MeeTejaBoltoy @S4NDY07 @RaajeshK15 @TUSHARKHARE14

You May Also Like